Prerna Sthal · Meditation & Reflection Hall · Nakshatra Udyan, Vidya Pratishthan, Baramati

Vidya Nagari Campus
Baramati, Maharashtra

विद्यानगरी परिसर
बारामती, महाराष्ट्र

Scroll to explore पुढे पाहा
Statue of Gautama Buddha seated on a lotus pedestal, right hand raised
563 BCE – 483 BCEइ.स.पू. ५६३ – इ.स.पू. ४८३

Gautama Buddhaगौतम बुद्ध

गौतम बुद्धGautama Buddha

Gautama Buddha was a great philosopher, social reformer, and humanist thinker who gave a new direction to Indian and global intellectual traditions. Against the backdrop of religious rituals, caste discrimination, sacrificial culture, and birth-based social hierarchy prevalent in the 6th century BCE, he propounded a worldview rooted in reason, morality, equality, and compassion.

गौतम बुद्ध हे भारतीय आणि जागतिक वैचारिक परंपरेला नवे वळण देणारे महान तत्त्वज्ञ, समाजसुधारक आणि मानवतावादी विचारवंत होते. इ.स.पूर्व सहाव्या शतकातील धार्मिक कर्मकांड, जातिभेद, यज्ञसंस्कृती आणि जन्मजात वर्चस्वाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी विवेक, नैतिकता, समता आणि करुणा यांवर आधारित जीवनदृष्टी मांडली.

Four Noble Truths & the Eightfold Path

चार आर्य सत्ये व अष्टांग मार्ग

Human suffering has causes, it can be overcome, and the Noble Eightfold Path is the way.

मानवी दुःखाला कारण असते, ते कारण दूर करता येते आणि त्यासाठी अष्टांग मार्ग हा उपाय आहे.

Equality & Social Justice

समता व सामाजिक न्याय

A person’s worth depends on their actions, not on their birth.

व्यक्तीचे मोठेपण जन्मावरून नव्हे, तर तिच्या कर्मावरून ठरते.

Read more about Gautama Buddha →गौतम बुद्धांविषयी अधिक वाचा →
“The flame lit by Gautama Buddha was kept alive by many great individuals through their sacrifice and achievements.”
“गौतम बुद्धांनी पेटवलेली ही ज्योत पुढे अनेक महनीय व्यक्तींनी आपल्या त्यागाने व कर्तृत्वाने तेवत ठेवली.”
Meet them in the Mahapurush Gallery → महापुरुष दालनात त्यांचा परिचय करून घ्या →
Explore Prerna Sthalप्रेरणा स्थळाची सफर

Where would you like to begin?

कोठून सुरुवात कराल?

Each part of the sanctuary has its own story. Choose a place to start.

प्रेरणा स्थळाचा प्रत्येक भाग काही ना काही सांगतो. आपल्या आवडीनुसार सुरुवात करा.

Mahapurush Gallery

महापुरुष दालन

Hand-painted portraits and life stories of 13 great individuals who shaped modern India.

आधुनिक भारत घडवणाऱ्या तेरा महनीय व्यक्तींची हस्तचित्रे आणि त्यांचे जीवनकार्य.

Explore →जाणून घ्या →

Hastamudras

हस्तमुद्रा

Ten relief sculptures of Gautama Buddha’s hand gestures and what they mean.

गौतम बुद्धांच्या दहा हस्तमुद्रांची उठावशिल्पे आणि त्यांचा अर्थ.

Explore →जाणून घ्या →

Meditation

ध्यान

Guided breathing rhythms to settle the mind, wherever you are.

मन शांत करण्यासाठी श्वसनाचा सोपा सराव, घरबसल्याही करता येईल असा.

Explore →जाणून घ्या →

Nakshatra Udyan

नक्षत्र उद्यान

The 36-acre botanical landscape that surrounds Prerna Sthal.

प्रेरणा स्थळाभोवती ३६ एकरांवर बहरलेले नक्षत्र उद्यान.

Explore →जाणून घ्या →
1972१९७२Since · Baramatiस्थापना · बारामती

Vidya Pratishthan

विद्या प्रतिष्ठान

The educational trust behind Prerna Sthal, with 29 institutions on a 261-acre campus.

प्रेरणा स्थळाची उभारणी करणारी शैक्षणिक संस्था; २६१ एकरांच्या परिसरात २९ संस्था.

Explore →जाणून घ्या →

Contact & Visit

संपर्क व भेट

Opening hours, directions and everything you need to plan your visit.

भेटीची वेळ, पोहोचण्याचा मार्ग आणि नियोजनासाठी आवश्यक माहिती.

Explore →जाणून घ्या →
The Dome Corridorप्रदक्षिणा मार्ग

An Inspirational Gallery

महापुरुष दालन

The corridor around the dome features life-size, hand-painted portraits of leaders, social reformers and nation-builders whose work has shaped modern India.

घुमटाभोवतीच्या प्रदक्षिणा मार्गावर भारताच्या सामाजिक आणि सार्वजनिक जीवनाला दिशा देणाऱ्या महनीय व्यक्तींची मानवी आकारातील हस्तचित्रे लावण्यात आली आहेत.

Aerial perspective of Prerna Sthal architecture and amphitheatre grounds Prerna Sthal · Vidya Pratishthan Campus, Baramati प्रेरणा स्थळ · विद्या प्रतिष्ठान परिसर, बारामती
Visitor Informationभेट व संपर्क

We welcome you to spend some quiet time here.

काही वेळ शांततेत घालवण्यासाठी आपले मनःपूर्वक स्वागत आहे.

Prerna Sthal and Nakshatra Udyan are open daily to students, researchers, faculty and visitors.

प्रेरणा स्थळ आणि नक्षत्र उद्यान विद्यार्थी, अभ्यासक आणि सर्व नागरिकांसाठी दररोज खुले असते.

Hoursभेटीची वेळ
6:00 AM to 8:00 PM (Daily / दररोज)
Phoneदूरध्वनी
Locationपत्ता
Vidya Pratishthan, Vidyanagari, MIDC, Baramati, Maharashtra 413133
📍 Open in Google Mapsगूगल नकाशावर पाहा ↗
Meditationध्यान

Take a quiet minute

काही क्षण शांततेसाठी

Follow a guided breathing rhythm right here on your phone. Breathe in as the circle grows, and breathe out as it shrinks.

आपल्या मोबाईलवरच श्वसनाचा मार्गदर्शित सराव करा. वर्तुळ मोठे होताना श्वास घ्या आणि लहान होताना हळूहळू सोडा.

Start breathing →सराव सुरू करा →